Thursday, March 13, 2025 10:49:53 PM
पुरुषोत्तम कडलग विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष यांनी यावर नवीन माहिती दिली आहे.
Samruddhi Sawant
2025-02-26 12:12:20
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
Manasi Deshmukh
2025-02-21 18:56:40
संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त उत्साह पाहायला मिळतोय. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येतोय.
2025-02-19 09:42:14
मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार
2025-01-28 16:26:40
यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार रफिक बगदादी यांना तर राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक, प्राध्यापक अनिल झणकर यांना सुधीर नांदगावकर स्मृतीप्रित्यर्थ चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार
Omkar Gurav
2025-01-18 07:58:41
राजेश देशपांडे दिग्दर्शित 'साती साती पन्नास' नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 'सृजन' ने एक मिशन सुरू केलं.
2024-12-19 13:27:03
‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल 'यल्लो यल्लो' गाणं प्रदर्शित. सोनू आणि कोमलच्या हळदीत दाभाडे कुटुंबाचा जल्लोष..
2024-12-13 20:48:57
नवी मुंबईत 'महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2024' चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2024-12-13 14:49:53
नळदुर्ग नगरीत खंडोबा-बाणाई विवाह सोहळ्याचे गीत प्रसारीत
2024-12-07 10:02:41
१४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग
2024-12-03 10:03:54
दिन
घन्टा
मिनेट